शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

बाळापूर : चुलत भावाने केला विवाहित बहिणीचा विनयभंग; भावाविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 9:26 PM

बाळापूर : बाळापूर शहरात माहेरी राहणा-या विवाहित बहिणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी  बाळापूर पोलिसांनी तिच्या चुलत भावाविरुध्द गुन्हा  दाखल केला आहे. 

ठळक मुद्देबहिणीच्या मोबाईलवर पाठवित होता अश्लील मॅसेजबहिणीने जाब विचारला असता, केला विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : बाळापूर शहरात माहेरी राहणा-या विवाहित बहिणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी  बाळापूर पोलिसांनी तिच्या चुलत भावाविरुध्द गुन्हा  दाखल केला आहे. सदर विवाहित महिला दोन मुला,मुलीसह माहेरी राहते . या महिलेवर घराच्या  बाजूला  राहणारा ३५ वर्षीय चुलत भाऊ  मागील काही दिवसांपासून चुलत बहिणीच्या मोबाईलवर त्याच्या मोबाईलमधून व्हॉटस अ‍ॅपद्वारे निनावी अश्लील मॅसेज पाठवत होता. हा मेसेज पाठवणारा व्यक्ती कोण आहे यासाठी तिने ट्रू कॉलरवरून त्याचा मोबाईल नंबर तपासला असता तो मोबाईल तिच्या घराशेजारी राहणा-या चुलतभावाचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिने त्याला अश्लिल मेसेज का पाठवितोस असे विचारले असता त्याने  तिचा हात पकडून त्याच्याशी लग्न कर अशी मागणी करीत तिचा  विनयभंग  केला. त्यामुळे सदर विवाहित महिलेने बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तिच्या चुलत भावाविरुद्ध रीतसर फिर्याद  दाखल केली. सदर  महिलेच्या फिर्यादीवरून बाळापूर  पोलिसांनी तिच्या चुलतभावाविरुद्ध  भा.दं.वि. च्या ३५४ (ब) , आयडी कायद्याच्या ३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला असून  पुढील तपास  ठाणेदार विनोद  ठाकरे करीत आहेत.(वार्ताहर)

टॅग्स :BalapurबाळापूरCrimeगुन्हा