शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील इच्छुकही प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 14:42 IST

Lok Sabha Elections 2024: वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या वाढत आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला: मतदारसंघातील इच्छुकांनी मंगळवारी अकोला येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यांनी वंचिततर्फे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या वाढत आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमदेवारांच्या यादी जाहीर होत असून, अनेक इच्छुकांचा त्यातून भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे अशा नाराज उमेदवारांनी आता वंचितकडून निवडणउकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शविली आहे. इच्छुकांची संख्या वाढत असल्याने वंचितच्या आगामी यादीत अनेक आश्चर्यजनक नावांचा समावेश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यात विदर्भातील मतदारसंघाचा समावेश होता. आता पुढील दोन टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रातील मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेने वेग धरला आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख मतदारसंघाचा यात समावेश आहे. या मतदार संघातून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी आता स्वपक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेणे सुरू केले आहे. 

अशा नाराज इच्छुकांना वंचितकडून उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा ठेवून अनेकांनी आंबेडकर यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात सांगली व शिर्डी येथील इच्छुकांचा समावेश आहे. गेले दोन दिवसात या मतदारसंघातील इच्छुकांनी आंबेडकर यांची भेट घेतली आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Akolaअकोलाshirdi-pcशिर्डी