शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

धक्कादायक! पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली

By नितिन गव्हाळे | Updated: September 6, 2022 16:35 IST

पैसे मागितले म्हणून मद्यपीने कर्मचाऱ्याच्या डोक्यात बाटली फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अकोला: वाईन शॉपमधून दारूची बाटली घेतल्यानंतर कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केली असता मद्यपीने संतापून काचेची दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यावर फोडली. या हल्ल्यात कर्मचारी निरज तेलकर गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांकडून गुन्हा दाखल शिवाजी नगरात राहणारा निरज गणेश तेलकर (३२) याच्या तक्रारीनुसार तो चांदेकर चौकातील देशी दारूच्या दुकानात काम करतो. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास युसूफ नामक व्यक्ती तेथे आला. त्याने दारूची क्वार्टर मागितली. त्याला क्वार्टर दिल्यानंतर पैसे मागितले असता, त्याने पैसे नाहीत, असे सांगितले. त्यामुळे त्याला क्वार्टर परत दे, असे म्हटल्यावर, त्याने निरज तेलकर याच्या डोक्यावर काचेची दारूची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले. तसेच युसूफने यापुढे दारूचे पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाEmployeeकर्मचारीPoliceपोलिस