शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

आदिशक्तीचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:38 AM

अकोला: आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शक्ती आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र उत्सवाला महत्त्व आहे. अशा या नवरात्रोत्सवात आदिशक्ती..आदिमायेची ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिपूर्ण वातावरणात घरोघरी घटस्थापना करण्यात आली. 

ठळक मुद्देबाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शक्ती आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र उत्सवाला महत्त्व आहे. अशा या नवरात्रोत्सवात आदिशक्ती..आदिमायेची ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिपूर्ण वातावरणात घरोघरी घटस्थापना करण्यात आली. अश्‍विन महिन्यात येत असलेल्या या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र, असेही म्हणतात. या चैतन्यमय उत्सवाचा प्रारंभ म्हणून बहुसंख्य भाविकांनी घरोघरी कुळाचाराप्रमाणे घटस्थापना केली. शहरातील सार्वजनिक नवदुर्गोत्सव मंडळाच्यावतीनेसुद्धा ढोल-ताशांच्या निनादात शनिवारी आदिशक्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मध्यरात्रीपर्यंंत शहरात देवीच्या मूर्तीची मंडळाच्यावतीने स्थापना सुरूच होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.