शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मागासवर्गीय वस्ती कामांच्या यादीला मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 13:06 IST

अकोला: जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील १ हजार ८६७ कामांच्या यादीला मंगळवारी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

अकोला: जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील १ हजार ८६७ कामांच्या यादीला मंगळवारी जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.जिल्हा परिषद समाजकल्याण समितीच्या ४ फेबु्रवारी रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताला २६ फेबु्रवारी रोजी झालेल्या समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास योजना अर्थात मागासवर्गीय वस्त्यांमधील कामांच्या बृहत कृती आराखड्यांतर्गत कामांच्या यादीवर शिक्कामोर्तब झाले असून, कामांची ही यादी आता प्रशासकीय मान्यतेसाठी संबंधित विभागांकडे सादर करण्यात येणार आहे. याच मुद्द्यावर सोमवार, २५ फेबु्रवारी रोजी झालेल्या समाजकल्याण समितीच्या सभेत निर्णय झाला नव्हता. त्यामुळे सभा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवार, २६ फेबु्रवारी रोजी झालेल्या समितीच्या सभेत जिल्ह्यात मागासवर्गीय वस्त्यांमधील १ हजार ८९७ कामांच्या यादीला मंजुरी देण्यात आली. समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या सभेला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद