शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

By admin | Updated: February 23, 2015 01:50 IST

अकोल्यात स्वाइन फ्लूचे सात रुग्ण पॉझिटिव्ह.

अकोला - राज्यभर खळबळ माजविणार्‍या स्वाइन फ्लूचे अकोल्यात सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गत दोन दिवसांपासून दररोज एक ते दोन पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होत असून, रविवारी आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लू तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सात झाली असून, संशयित रुग्णांची संख्याही सात झाली आहे. सर्वप्रथम वैद्यकीय महाविद्यालयातील अंतिम वर्षाला असलेला सुरेश सिंह आणि वाशिम येथील रहिवासी अरुणा रामप्रकाश अवचार हे स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी कमरुनिसा शेख व खांबोरा येथील रहिवासी गीताबाई पांडुरंग खडसान या दोन महिलांनाही स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शनिवारी सम्यक गौतम गवई हा ३ वर्षीय मुलगा आणि २८ वर्षीय वीणा उमेश पवार या दोघांना स्वाइन फ्लू झाला असल्याचा पॉझिटिव्ह अहवाल वैद्यकीय महाविद्यालयास प्राप्त झाला आहे. मनोरमा कवर (रा. वाशिम) या महिलेचा स्वाइन फ्लू तपासणी अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. यासोबतच मसरत शेख नसीब शेख रा. गंगानगर व मूर्तिजापूर येथील रहिवासी सचिन धांडे हे दोघे स्वाइन फ्लू संशयित असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तत्पूर्वी वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लू संशयित म्हणून श्रावणी अशोक बायस्कर, रेशमा नीलेश राठोड, मनकर्णा शालीग्राम रोहणकार, ऋतिका किशोर धुरंधर, स्वप्निल यशवंत इंगळे यांच्यावर उपचार सुरू आहेत. शासकीय वैैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात आतापर्यंत एकूण सात स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, सातच संशयित रुग्ण आढळले आहेत. स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.