पिंजर येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:45 IST2020-12-11T04:45:37+5:302020-12-11T04:45:37+5:30

फाेटो: तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागाची तक्रार माझोड : अकोला तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागाची तक्रार गोरेगाव ...

Anniversary of Saint Jagannade Maharaj at Pinjar | पिंजर येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती

पिंजर येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती

फाेटो:

तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागाची तक्रार

माझोड : अकोला तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागाची तक्रार गोरेगाव बु. येथील राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश सचिव सुरेश रामेकर यांनी बुधवारी थेट मंत्रालय गाठून समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, परितक्त्या अर्थसहाय्य योजना तसेच इतर शासकीय योजना वंचित लाभार्थींचा विचार करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी सुरेश रामेकर यांनी केली आहे.

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षकांची कोरोना चाचणी

बोरमळी : बार्शी टाकळी तालुक्यातील बोरमळी येथील जिल्हा परिषद शाळेत ९ डिसेंबरला धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांसह शिक्षकांची कोरोना चाचणी केली. यावेळी सरपंच बापुराव राठोड, शाळेचे मुख्याध्यापक केशव मुसळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. डांगे, डॉ. स्नेहल वानखडे, डॉ. पंकज इंगोले, अमिताभ तायडे, ज्ञानेश्वर बोचे, मनोहर घुगे, मंगला भगत, सुमित्रा राठोड, सुनंदा राठोड उपस्थित होते.

फोटो:

Web Title: Anniversary of Saint Jagannade Maharaj at Pinjar