शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 12:21 IST

अकोला : गत दोन ते अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला : गत दोन ते अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या महावितरणच्याअकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भांडूप परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या डोये यांना पदोन्नती देऊन अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्ती देण्याचा आदेश महावितरणच्या मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथून ३१ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला.अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी महावितरणला १९ नोव्हेंबर २०१८ रोजी सोडचिठ्ठी देऊन त्रिपुरा महावितरण कंपनीचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून मुख्य अभियंता पदाचा भार अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याकडे होता. महावितरण मुख्यालयातून ३१ जानेवारी रोजी पाच अधीक्षक अभियंत्यांना बढती देऊन त्यांची नियुक्ती मुख्य अभियंतापदी करण्यात आली. यामध्ये ठाणे शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल डोये यांना अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. अनिल डोये यांनी यापूर्वी अकोला येथे महावितरणमध्ये पायाभूत आराखडा (इन्फ्रा)चे अधीक्षक अभियंता म्हणून काम पाहिले आहे. लवकरच ते मुख्य अभियंता पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाmahavitaranमहावितरणAkola Zoneअकोला परिमंडळ