शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी, अमाेल मिटकरी यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 20:40 IST

Akola News: सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

 अकोला - सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येक पक्ष जास्तीतजास्त जागांवर अडून बसलेला आहे. अशात सन्मानजनक जागा न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे सूतोवाच आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.सध्या महायुतीमध्ये अजित पवार गटाचे ४५ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे त्यापेक्षा अधिक जागा मिळणे गरजेचे आहे. विधानसभेत सन्मानजनक जागा न मिळाल्यास अजित पवार गटाची स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचेही आमदार मिटकरी यांनी बोलून दाखविले. अकोला व वाशिम जिल्ह्यात विधानसभेसाठी सात जागांवर पक्षाचा दावा असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती