दारूची वाहतूक; दोघे ताब्यात

By Admin | Updated: June 29, 2017 00:41 IST2017-06-29T00:41:43+5:302017-06-29T00:41:43+5:30

अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकीवर देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांना सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Alcohol transportation; Both of them are in control | दारूची वाहतूक; दोघे ताब्यात

दारूची वाहतूक; दोघे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दुचाकीवर देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांना सिटी कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुने शहरातील रहिवासी सुरज भिलंगे आणि नयन इंगळे हे दोघे एका पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून सिटी कोतवाली पोलिसांनी सदर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी दारूच्या साठ्यासह एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Alcohol transportation; Both of them are in control