शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

Akola: खेलो इंडिया बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम देशात दुसऱ्या स्थानी!

By रवी दामोदर | Published: March 04, 2024 6:45 PM

Khelo India News: गुवाहटी येथे भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

- रवी दामोदर अकोला - गुवाहटी येथे भारतीय खेल प्राधिकरण व ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया युनिर्व्हसिटी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याची पुनम कैथवास हिने देशातून दुसऱ्या स्थान पटकाविले. ही जिल्ह्यासाठी गौरवाची असून, पुनम अकोला क्रीडा प्रबोधनीची खेळाडू आहे. 

आसाम राज्यातील गुवाहटी येथे खेलो इंडिया युनिर्व्हसीटी गेम दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत संपन्न झाले. या स्पर्धेत विविध गटांमध्ये देशभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करून पुनम कैथवासने देशातून दुसरे स्थान मिळविले आहे. यापूर्वी पंजाब येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी स्पर्धेत अमरावती विद्यापिठाचे प्रतिनिधीत्व करताना पुनम हिने सुवर्ण पदक प्राप्त केले होते. पुनम कैथवास अकोला क्रीडा प्रबोधनीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट  यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. अमरावती विद्यापीठ संघासोबत प्रशिक्षक म्हणून प्रा. गजानन बडे हे प्रमुख होते.

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाAkolaअकोला