lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

रवी दामोदर

पारा ४४.३ अंशांवर, सकाळपासूनच उन्हाच्या झळा; अकोलेकर त्रस्त, शहरातील मुख्य रस्ते पडले ओस - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारा ४४.३ अंशांवर, सकाळपासूनच उन्हाच्या झळा; अकोलेकर त्रस्त, शहरातील मुख्य रस्ते पडले ओस

यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्याने कहर केला असून,सकाळपासूनच उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअॅप अकाऊंट! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बनावट व्हाट्सअॅप अकाऊंट!

सायबर सेलला कारवाईचे निर्देश.  ...

व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :व्हीसीए टी-२० आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात

विदर्भातील प्रतिष्ठेची मानल्या जाणारी स्पर्धेचे सामने अकोला क्रिकेट क्लब व दिवेकर क्रिडांगण, उमरी येथे होणार आहेत. ...

स्व.विजय तेलंग स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये अकोल्याचा एकतर्फी विजय; फायनलमध्ये चंद्रपूरचा पराभव - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्व.विजय तेलंग स्मृती क्रिकेट स्पर्धेमध्ये अकोल्याचा एकतर्फी विजय; फायनलमध्ये चंद्रपूरचा पराभव

विदर्भातील प्रतिष्ठित समजली जाणारी स्व. विजय तेलंग स्मुर्ती क्रिकेट स्पर्धा चंद्रपूर येथे संपन्न झाली. ...

अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला लोकसभा; उन्ह मावळताच मतदान केंद्रांवर रांगा, दुपारी ३ पर्यंत ४२.४० टक्के मतदान

अकोला लोकसभा मतदारसंघातंर्गत अकोट विधानसभा मतदारसंघात  ४३.४२ टक्के, बाळापूर ४५.२९,  अकोला पश्चिम ३६.४६, अकोला पूर्व ४२.३०, मूर्तिजापूर ४४.९० व रिसोड विधानसभा मतदारसंघात ४२.६५ टक्के मतदान झाले आहे.  ...

२ हजार जणांकडून मतदार जागृतीची शपथ, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२ हजार जणांकडून मतदार जागृतीची शपथ, मानवी साखळीतून साकारला अकोला जिल्ह्याचा नकाशा

Maharashtra Lok Sabha Election 2024: मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदारसंघात ७५ टक्क्यांवर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत दोन हजार शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली. ...

२७ शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून अनुभवले विज्ञान; विज्ञान संस्कार शिबिराचा समारोप - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२७ शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकातून अनुभवले विज्ञान; विज्ञान संस्कार शिबिराचा समारोप

सहा दिवसीय कार्यशाळेत गिरविले धडे. ...

‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर   - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मले बी वोटिंग ले यऊ द्या की...हो!’ मतदार जागृतीसाठी शिक्षकांकडून पथनाट्याद्वारे जागर  

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्वीप’द्वारे नियमित कार्यक्रम घेतले जात आहेत. ...