शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

अकोला : देहविक्री प्रकरणातील तीनही आरोपी कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:39 AM

अकोला :  रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी मंगळवारी धाड टाकू न दोन इसमांसह चार महिलांना अटक केली.

ठळक मुद्देरिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू होता देहव्यापारतीन आरोपींची कारागृहात रवानगी 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  रिंग रोडवरील समता कॉलनीमध्ये एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्डय़ावर खदान पोलिसांनी मंगळवारी धाड टाकू न दोन इसमांसह चार महिलांना अटक केली. या महिला, सुरेश गांधी, त्याची पत्नी व ग्राहक प्रवीण रामदास वानखडे या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींची कारागृहात रवानगी केली, तर महिलांची आदर्श महिला सुधारगृहात रवानगी केली. समता कॉलनीतील एक आलिशान बंगला सुरेश राधाकिसन गांधी याने भाड्याने घेतला होता. सदर बंगल्यात गांधी त्याच्या दुसर्‍या पत्नीच्या मदतीने तीन महिलांकडून देहव्यापार करीत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. खदान पोलिसांनी या देहव्यापार अड्डय़ावर पाळत ठेवून मंगळवारी एक फंटर ग्राहक आणि त्याच्यासोबत एका पोलीस कर्मचार्‍यास ग्राहक म्हणून पाठवून या देहविक्री गोरखधंद्याचा पर्दाफाश केला. या ठिकाणावरून सुरेश राधाकिसन गांधी, एलआयसी ऑफिसचा प्रवीण रामदास वानखडे रा. राम नगर आणि चार महिलांना ताब्यात घेतले. यामधील एक महिला सुरेश गांधीची दुसरी पत्नी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. उर्वरित तीन महिलांकडून जबरदस्तीने हा गोरखधंदा चालविण्यात येत असल्याचेही उघड झाले. खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी सुरेश गांधी, प्रवीण वानखडे व एका महिलेसह गोरखधंद्यात सहभागी असलेल्या तीन महिलांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने गांधी, महिला व वानखडे या तिघांची कारागृहात रवानगी केली असून, उर्वरित तीन महिलांना आदर्श महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाArrestअटक