शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

अकोला : आजपासून दहावीची परीक्षा; ३0  हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:08 AM

अकोला : माध्यमिक शालांत (इयत्ता १0 वी) ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून प्रारंभ होत आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्हय़ातून एकूण ३0 हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ११९ केंद्रांवर ही परीक्षा होईल.   

ठळक मुद्दे११९ परीक्षा केंद्रं

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माध्यमिक शालांत (इयत्ता १0 वी) ची परीक्षा अमरावती मंडळाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्चपासून प्रारंभ होत आहे. दहावीच्या परीक्षेला जिल्हय़ातून एकूण ३0 हजार ५१५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ११९ केंद्रांवर ही परीक्षा होईल.   अमरावती मंडळामार्फत दहावीची परीक्षा १ ते २४ मार्चदरम्यान होणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने दहावीच्या परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली. यंदा परीक्षेदरम्यान कॉपी प्रकाराला प्रतिबंध करण्यासाठी विशेष पथके गठित करण्यात आली आहेत.  जिल्हय़ातील उपद्रवी परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शिक्षण विभागाकडून उपद्रवी परीक्षा केंद्रांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात संत तुकाराम महाराज विद्यालय किनखेड पूर्णा, सरस्वती विद्यालय, पारस, स्व. एच. गव्हाणकर विद्यालय, निमकर्दा, जय बजरंग हायस्कूल, रुस्तमाबाद (आळंदा) आणि महात्मा फुले विद्यालय घुसर या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांंच्या कॉपीला आळा घालण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, महिला अधिकारी पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे पाच भरारी पथके, महसूल विभाग आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांंंचे विशेष भरारी पथक गठित करण्यात आले आहे. १ मार्च रोजी सकाळी ११ ते २ वाजेपर्यंंत प्रथम भाषा मराठी, फ्रेंच विषयाचा पहिला पेपर होईल. ३ मार्च रोजी द्वितीय भाषा मराठीचा पेपर होणार आहे. ५ मार्चला द्वितीय भाषा हिंदीचा पेपर सकाळी ११ ते २ वाजेपर्यंंंत आणि हिंदी संयुक्त हा पेपर सकाळी ११ ते १ वाजेपर्यंंंत होईल.  

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा