शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अकोल्यात विशेष पोलीस पथकाचा जुगार अड्डय़ावर छापा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 10:57 PM

अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूरपीडित कॉलनीमधील वरली  अड्डय़ावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दु पारी छापा घातला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून  रोख १७ हजार रुपये व पाच मोबाइल असा एकूण २0 हजारांचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला.

ठळक मुद्देपाच जणांना अटक रोख व मोबाइल असा एकूण २0 हजारांचा मुद्देमाल जप्त  

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूरपीडित कॉलनीमधील वरली अड्डय़ावर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी दुपारी छापा घातला. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून  रोख १७ हजार रुपये व पाच मोबाइल असा एकूण २0 हजारांचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला. पूरपीडित कॉलनी येथील मिया भाई नामक व्यक्तीच्या वरली मटक्याचा जुगार सुरू  असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे  प्रमुख हर्षराज अळासपुरे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने जुगार अड्डय़ावर  अचानक छापा घालून जुगार खेळणारे राजेश सुखदेव सदांशिव, बंडू विठ्ठल काळे,  राजकुमार मोती बमन, अन्सार खान काले खान, गजानन गवई यांना अटक  करण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल

टॅग्स :Akot Failअकोट फैलCrimeगुन्हाAkola cityअकोला शहरArrestअटक