शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

अकोला : भूखंड घोटाळा; झांबड पिता-पुत्राच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 1:30 AM

अकोला: भूखंड घोटाळ्यातील आरोपी झांबड पिता-पुत्राला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, आरोपी रमेश झांबड याची प्रकृती बिघडल्याने, त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 

ठळक मुद्देरमेश झांबड यांची प्रकृती बिघडली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भूखंड घोटाळ्यातील आरोपी झांबड पिता-पुत्राला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान, आरोपी रमेश झांबड याची प्रकृती बिघडल्याने, त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिराजवळील भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ पैकी असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत संगनमत करून, गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेण्यात आली आणि हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी तपास करून, गजराज झांबड याच्या नावावर असलेला भूखंड दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांनी संगनमत करून, लाटण्याचा डाव साधल्याचे समोर आले होते. या प्रकरणात झांबड पिता-पुत्राविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. झांबड पित्रा-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, त्यांना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हा