अकोला मनपा आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 12:49 IST2018-12-08T12:48:59+5:302018-12-08T12:49:08+5:30

अकोला : महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ रजेवर गेल्याने १५ डिसेंबरपर्यंत महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे देण्यात आला आहे.

Akola Municipal Commissioner charge to District Collector! | अकोला मनपा आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे!

अकोला मनपा आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकाऱ्यांकडे!

अकोला : महानगरपालिका आयुक्त जितेंद्र वाघ रजेवर गेल्याने १५ डिसेंबरपर्यंत महानगरपालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे देण्यात आला आहे. यासंदर्भात शासनाच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांचा आदेश शुक्रवारी महागनरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला.
मनपा आयुक्त जितेंद्र वाघ १५ डिसेंबरपर्यंत रजेवर गेले आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे १५ डिसेंबरपर्यंत देण्यात येत असल्याचा आदेश नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांनी ७ डिसेंबर रोजी दिला. शासनाचा हा आदेश मनपा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार ८ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी सांभाळणार आहेत.

 

Web Title: Akola Municipal Commissioner charge to District Collector!