शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

अकोला : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍या आरोपीस तीन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 21:56 IST

उरळ (अकोला): पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळंबी महागाव ये थील अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात प्रवेश करून विनयभंग करणार्‍या आरो पीस अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने २३ जानेवारी रोजी  तीन वर्षांची शिक्षा  आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

ठळक मुद्देअकोला जिल्हा सत्र न्यायालयाचा निकालआरोपीने कळंबी महागाव येथील अल्पवनीय मुलीच्या घरात घुसून केला होता  तीचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्कउरळ (अकोला): पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कळंबी महागाव येथील अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात प्रवेश करून विनयभंग करणार्‍या आरो पीस अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने २३ जानेवारी रोजी  तीन वर्षांची शिक्षा  आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. कळंबी महागाव येथील अल्पवयी मुलगी घरात एकटी असताना गावातील  रामराव पांडुरंग सावळे याने पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरात प्रवेश केला.  तसेच तिचा विनयभंग केला होता. ही घटना ७ मे २0१६ रोजी घडली होती. या  प्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी रामराव सावळे विरुद्ध कलम  ३५४, ४५२, बालकांचा लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल  केला होता. या प्रकरणाचा ठाणेदार सोमनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उ पनिरीक्षक आर.के.साठवणे, जमादार श्रीकृ ष्ण डांगे, पोना गणेश गावंडे यांनी  करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले हेाते. अकोला जिल्हा सत्र न्यायलयाने दोन्ही  बाजुंचा युक्तीवाद ऐकून रामराव सावळे यास दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा  आणि आठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणCrimeगुन्हाCourtन्यायालय