शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

अकोला शहरातील गुन्हेगारी टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 11:00 AM

शेख जुनेद शेख निजाम वय २७ वर्ष व त्याचा साथीदार आकाश रामा निनोरे वय २४ वर्ष राहणार गाडगे नगर जुने शहर या दोघांवर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहे.

अकोला : शहरातील काही भागात टोळीने गुन्हे करणाº­या गुंडांचा हैदोस प्रचंड वाढला असतानाच या गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी कारवाईचा दंडुका उगारला असून, जुने शहरातील हमजा प्लॉट येथील रहिवासी असलेल्या दोन गुंडांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश त्यांनी मंगळवारी सायंकाळी दिला.जुने शहरातील हमजा प्लॉट येथील रहिवासी शेख जुनेद शेख निजाम वय २७ वर्ष व त्याचा साथीदार आकाश रामा निनोरे वय २४ वर्षराहणार गाडगे नगर जुने शहर या दोघांवर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती अद्यापही कायम आहे. या दोघांनी टोळीने गुन्हे करण्याचे प्रमाण सुरूच ठेवल्याने सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दोन वर्ष जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी मंगळवारी मंजुरी दिल्यानंतर या दोन्ही गुंडांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीने गुन्हेगारी करणाऱ्यांवर वचक मिळविण्यासाठी पोलिसांनी आता त्यांचे प्रस्ताव तयार करणे सुरू केले आहे. अशाप्रकारे गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक या प्रमाणेच कारवाई करणार असल्याची माहिती आहे. या दोन आरोपींवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या दोघांवर कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ व सिटी कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला