शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

अकोला जिल्ह्यात ४३ ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 14:00 IST

गेल्या दहा वर्षात प्राप्त प्रस्तावांतून ४३ ग्रामसेवकांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

अकोला : ग्रामसेवकांची आदर्श पुरस्कार देण्यासाठीची निवड प्रक्रिया २००७-०८ पासून रखडलेली होती. ग्रामसेवक युनियनने सुरू केलेल्या आंदोलनात ही मागणीही असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गेल्या दहा वर्षात प्राप्त प्रस्तावांतून ४३ ग्रामसेवकांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड समितीने प्रस्तावांची छानणी केली. पंचायत विभागाकडे २००७-०८ ते २०१७-१८ या कालावधीतील प्रत्येक वर्षात प्राप्त प्रस्तावातून निवड करण्यात आली. त्यामध्ये २००७-०८ या वर्षात अकोला तालुक्यातून एस.एस.गावंडे, बाळापूर-डी.एस.अंभोरे, बार्शीटाकळी-एस.जी.खंडारे, मूर्तिजापूर- दीपक मुनेश्वर यांना तर अकोट, तेल्हारा, पातूर तालुक्यातून प्रस्तावच प्राप्त झाले नाहीत.२००८-०९ : बाळापूर-ए.एस.भुस्कुटे, बार्शीटाकळी-व्ही.जी.सोनवणे, मूर्तिजापूर-पंकज गुजर यांची निवड झाली. तर अकोला, अकोट, तेल्हारा तालुक्याचे प्रस्ताव नाहीत.२००९-१० : बाळापूर-पी.एस.उगले, बार्शीटाकळी-एन.व्ही.दिवनाले, मूर्तिजापूर- सुनील इंगळे. चार तालुक्यातून प्रस्ताव प्राप्त नाहीत.२०१०-११ : तेल्हारा - एम.पी. गीते, बाळापूर-आर.जी.डोंगरे, पातूर-आर.जी. उंदरे, बार्शीटाकळी- पी.डी.क्षीरसागर, मूर्तिजापूर- रवींद्र हिरामण राठोड. तीन तालुक्यातून प्रस्ताव नाहीत.२०११-१२ : तेल्हारा-जी.बी.खंडेराव, बाळापूर- कु.ए.व्ही.नागरे, पातूर- नंदू निधाना सोळंके, बार्शीटाकळी-एम.एम.नवलकार, मूर्तिजापूर- भारत भोरखडे. दोन तालुक्यातून प्रस्ताव नाहीत.२०१२-१३ : तेल्हारा- एस.व्ही.कोळसकर, बाळापूर- कु. यू.एम.थिटे, पातूर-जे.एस.मुसळे, बार्शीटाकळी-ज्योती टाले, मूर्तिजापूर-संजय मोटघरे.२०१३-१४ : तेल्हारा- जी.एस.भुस्कुटे, बाळापूर-टी.एम.माहोरे, पातूर-बी.एस.भोंबळे, मूर्तिजापूर-गोवर्धन जाधव.२०१४-१५ : तेल्हारा - ममता इंगळे, बाळापूर-एस.एम.काळे, पातूर-वाय.टी.कापकर, बार्शीटाकळी- डी.व्ही.विचारे, मूर्तिजापूर- करुणा वानखडे.२०१५-१६ : बाळापूर - एस.एस.जाधव, पातूर-ओ.पी.कावलकर, मूर्तिजापूर- देवेंद्र पोधाडे.२०१६-१७ : बाळापूर- एस.के.चुनडे, बार्शीटाकळी- बबीता सरदार, मूर्तिजापूर- राहुल निखाडे.२०१७-१८ : बाळापूर-एस.एस.धुळे, बार्शीटाकळी- एस.एस.नांदे, मूर्तिजापूर-विकास गावंडे.

 

टॅग्स :Akolaअकोला