गुड मॉर्निंग पथकाची कारवाई

By Admin | Updated: March 22, 2017 02:43 IST2017-03-22T02:43:07+5:302017-03-22T02:43:07+5:30

अकोट शहरातील विविध भागांत उघड्यावर शौच करणा-या पाच जणांवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

Action for the Good Morning Squad | गुड मॉर्निंग पथकाची कारवाई

गुड मॉर्निंग पथकाची कारवाई

अकोट , दि. २१- शहरातील विविध भागांत उघड्यावर शौच करणार्‍या पाच जणांवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, शहरातील विठ्ठल राऊत, विनोद बोडखे रा. बर्डे प्लॉट, अंकुश नेमाडे रा. रामटेकपुरा, शंकरराव धुराटे रा. कराळे प्लॉट, चेतराम अंभोरे हे गुड मॉर्निंग पथकाला २१ मार्च रोजी सकाळच्या दरम्यान उघड्यावर शौच करताना दिसून आले.

Web Title: Action for the Good Morning Squad