शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्या ७२ जणांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:39 IST

बार्शीटाकळी पोलीस, नगरपंचायत तसेच तहसील विभागाच्या वतीने एक संयुक्त मोहीम राबवित मास्क न वापरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ७२ जणांविरुद्ध शनिवारी कारवाई करण्यात आली.

अकोला : कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असतानाच चार दिवसांपूर्वी बार्शीटाकळीमध्ये कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर बार्शीटाकळी पोलीस, नगरपंचायत तसेच तहसील विभागाच्या वतीने एक संयुक्त मोहीम राबवित मास्क न वापरणारे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया ७२ जणांविरुद्ध शनिवारी कारवाई करण्यात आली.बार्शीटाकळी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता बार्शीटाकळी पोलीस, तहसील प्रशासन तसेच नगरपंचायतच्या वतीने खबरदारी म्हणून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे, तहसीलदार गजानन हामंद तसेच नगरपंचायतच्या वतीने एक मोहीम सुरू करून तोंडाला मास्क न बांधणाºया तसेच दुकानांवर व शासकीय कार्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºया व्यक्तींवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला. शनिवारी दिवसभर कारवाई केल्यानंतर शहरातील ७२ जणांविरुद्ध मास्क न वापरणे तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाºयांवर दंडात्मक कारवाई करून १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती ठाणेदार तिरुपती राणे यांनी दिली. बार्शीटाकळी शहरात कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, नगरपंचायत तसेच तहसील प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करून कोरोनाला रोखण्यासाठी मदत करावी.- तिरुपती राणे,ठाणेदार,पोलीस ठाणे, बार्शीटाकळी.

 

टॅग्स :AkolaअकोलाBarshitakliबार्शिटाकळी