शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

खुन प्रकरणातील आरोपीची रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 2:09 PM

मूर्तिजापूर : उस्मानाबाद शहर पोलिसांनी अटक एका प्रकरणात अटक केलेला आरोपी नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने मूर्तिजापूर चिखली गेट जवळ चालू रेल्वेतून उडी घेतली.

मूर्तिजापूर : उस्मानाबाद शहर पोलिसांनी अटक एका प्रकरणात अटक केलेला आरोपी नागपूर येथे रेल्वेने उपचारासाठी नेत असताना आरोपीने मूर्तिजापूर चिखली गेट जवळ चालू रेल्वेतून उडी घेतली. त्यात त्याचा मृत्यू झाला. घटना २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजताचे दरम्यान घडली. मृतकाचे नाव दत्तात्रेय दगडूबा खोसे असे आहे.       उस्मानाबाद येथू कोल्हापूर नागपूर या प्रवाशी गाडीने उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन मध्ये अटक असलेला मनोरुग्ण असलेला आरोपी दत्तात्रेय दगडूबा खोसे (५५) राहणार दहीफळ तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद याला नागपुर येथे उपचारासाठी घेऊन जात असताना मूर्तिजापूर दरम्यान चिखली गेट जवळ लघुशंकेचा बहाना करुन चालु रेलगाडीतू उडी घेतली. तो गाडीखाली आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्याMurtijapurमुर्तिजापूर