रेल्वे प्रवाशाची रोख उडविणारा आरोपी गजाआड

By Admin | Updated: August 7, 2015 01:33 IST2015-08-07T01:33:08+5:302015-08-07T01:33:08+5:30

रेल्वे पोलिसांची क ारवाई; आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी.

The accused accused of passing the Railway Passage | रेल्वे प्रवाशाची रोख उडविणारा आरोपी गजाआड

रेल्वे प्रवाशाची रोख उडविणारा आरोपी गजाआड

अकोला: रेल्वेगाडीतील प्रवाशाची रोख लंपास करणाऱ्या दुसऱ्या आरोपीस रेल्वे पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याचेकडून रोख १६00 रुपये जप्त केले. समरसता एक्स्प्रेसने एक प्रवासी नागपूरकडे जात असताना, अज्ञात चोरट्याने त्याच्याकडील रोख सहा हजार रुपयांसह १0 हजार रुपयांचे साहित्य लंपास केले आणि पसार झाला होता.

 

Web Title: The accused accused of passing the Railway Passage