शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

अकोल्यातील ४ अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 7:42 PM

Akola Police शुभांगी दिवेकर कोरडे, वैशाली आढाव या दोन महीला अधिकाऱ्यांचा समावेश

अकोला : पोलिस महासंचालक कार्यालयाने जाहीर केलेल्या नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षक ते नि:शस्त्र पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या यादी मध्ये अकोल्यातील ४ अधिकाऱ्यांचा समावेश असून या मध्ये दोन महीला अधिकारी सुध्दा  आहेत.

पोलिस महासंचालक कार्यालयाने राज्यातील नि:शस्त्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांची सेवाजेष्ठतेप्रमाणे माहीती मागवून त्यातील ४३८ अधीकाऱ्यांना पोलिस निरीक्षक पदी बढती दिली आहे.यामध्ये अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्र येथील शुभांगी मुकुंद कोरडे-दिवेकर, राज्य गुप्तवार्ता येथील वैशाली आढाव तर अकोला पोलिस अधीक्षक कार्यालय आस्थापनेवरील संग्रामसिंग पाटील, गजाननसिंग बायसठाकुर या ४ अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.पदोन्नतीवर शुभांगी कोरडे-दिवेकर यांची पोलिस प्रशिक्षण येथून जिल्हा जात पडताळणी समिती अकोला,  वैशाली आढाव यांची राज्य गुप्तवार्ता येथून पोलीस महासंचालक कार्यालय मुबंई, संग्रामसिंग पाटील व गजाननसिंग बायसठाकुर यांची मुबंई येथे बदली करण्यात आली आहे. तसेच पदोन्नतीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली येथून नरेंद्र देशमुख यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस