लाखपुरी येथे ३० जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST2021-08-17T04:25:13+5:302021-08-17T04:25:13+5:30

रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते पार पडले. सदर शिबिरात गजानन चव्हाण, राजू कैथवास, गौरव चव्हाण, जितेंद्र ...

30 people donated blood at Lakhpuri | लाखपुरी येथे ३० जणांनी केले रक्तदान

लाखपुरी येथे ३० जणांनी केले रक्तदान

रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते पार पडले. सदर शिबिरात गजानन चव्हाण, राजू कैथवास, गौरव चव्हाण, जितेंद्र चव्हाण, कुंदन मुंगोना, केवलसिंग राजपूत, प्रदीप अवघाते, मनोज प्रांजळे, नंदकिशोर गावंडे, चैतन्य जोगी, वैभव खांडेकर, पंकज नवघरे, नीरज कैथवास, दिनेश कैथवास, योगेश देशमुख, श्रीकांत देशमुख, सौरभ मुंगोना, अर्पित गावंडे, अंगद उमाळ, अविनाश खंडारे, पीयूष चव्हाण, धीरज कैथवास, अशोक राठी, पवन खंडारे, उमाकांत देशमुख, विक्रांत देशमुख, अभिषेक कुलकर्णी, मो. जुबेर, घनश्याम शर्मा यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमास सचिन देशमुख, भूषण कोकाटे, रितेश सबाजकर, पप्पू पाटील मुळे, अजय तायडे, गजानन नाकट, गजानन पोळकट, अमित नागवान, किशोर ठाकूर, नितीन मुगल, बबलू ढोक, प्रदीप अवघाते, राजू इंगोले, राजाभाऊ कैथवास, आशिष कोकाटे, प्रणव पाथरे, उमाकांत देशमुख, अंगद उमाळे, मकरंद पाटोळे, त्रिशूल इंगळे, शेंकू इंगळे, धीरज कैथवास, घनश्याम शर्मा, जाकीर शहा, विकाससिंग चव्हाण, भूषण देशमुख, अंकुश देशमुख, जितूभाऊ मुंगोना, कृष्णा देशमुख, अभिषेक कुलकर्णी, अभिजित मुंगोना, श्रीकांत देशमुख, रामराव देशमुख ग्रा. पं. सदस्य, सुजित मुंगोना, विकी मुंगोना, दिनेश कैथवास, शुभम देशमुख, अर्जुन कैथवास, पंकज देशमुख, राजू डवरे, शरद डवरे, रवी देशमुख, जुबेर शहा, पवन खंडारे, सारंग देशमुख यांची उपस्थिती होती.

Web Title: 30 people donated blood at Lakhpuri