विदर्भात महावितरणच्या २१ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:18 IST2021-04-21T04:18:50+5:302021-04-21T04:18:50+5:30

२५ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली लस नागपूर प्रादेशिक विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचाऱ्यांनी ...

21 MSEDCL employees killed in Vidarbha | विदर्भात महावितरणच्या २१ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

विदर्भात महावितरणच्या २१ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

२५ टक्के कर्मचाऱ्यांनी घेतली लस

नागपूर प्रादेशिक विभागातील नियमित व कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. येत्या १५ दिवसांत जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी कार्यालयप्रमुख व मानव संसाधन अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिले.

परिमंडलनिहाय अशी आहे आकडेवारी

परिमंडळ -- पॉझिटिव्ह -- मृत्यू

अकोला -- १५३ -- ०२

अमरावती -- २२८ -- ०३

चंद्रपूर -- ११० -- ०३

गोंदिया -- ११६ -- ०२

नागपूर -- ६६० -- ११

Web Title: 21 MSEDCL employees killed in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.