ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST2021-05-18T04:19:33+5:302021-05-18T04:19:33+5:30

यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण समितीच्या वतीने आनंद बनचरे यांनी बाळापूर येथे ...

20 oxygen beds available in rural hospitals | ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेड उपलब्ध

ग्रामीण रुग्णालयात २० ऑक्सिजन बेड उपलब्ध

यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण समितीच्या वतीने आनंद बनचरे यांनी बाळापूर येथे उपजिल्हा रुग्णालयाची मागणी आ. नितीन देशमुख व पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती. यानुसार पालकमंत्र्यांनी नगराध्यक्ष ऐनोदीन खतिब यांना नगर परिषदेचा ठराव पारित करून तातडीने शासनाकडे पाठवावा. लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन वर्षभरात ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचे आश्वासन पालकमंत्री कडू यांनी दिले होते. कार्यक्रमाला नगरसेवक व शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. शहरातच कोविड केअर सेंटर सुरू झाल्याने स्थानिक पातळीवर उपचार सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

फोटो:

Web Title: 20 oxygen beds available in rural hospitals