शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएल कार्डधारकांना १00 रुपयांचे अनुदान

By admin | Updated: February 23, 2015 01:45 IST

विदर्भातील १९ लाख शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ.

बुलडाणा : दारिद्ररेषेखालील नागरिकांच्या शिधापत्रिकेवर जेवढय़ाची नावे आहेत, त्या सर्वांच्या बँक खात्यात पहिल्यांदाच १00 रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. १३ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार हा पैसा ३१ मार्चपयर्ंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्याचा विदर्भातील १९ लाख ३४ हजार शिधा पत्रिकाधारकांना लाभ मिळाणार आहे.विदर्भात १0 लाख २५ हजार बीपीएल आणि ९ लाख ९४ हजार अंत्योदय लाभार्थी आहेत. बीपीएल कार्डधारकांना प्रतीव्यक्ती २ रुपये किलो दराने ३ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने २ किलो तांदूळ प्राप्त होतात. धान्यासोबत प्रती व्यक्ती १00 रुपये अनुदान मिळणार आहे. मात्र, ही रक्कम एकदाच जमा करण्यात येणार आहे. या पक्रियेसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकेचे संगणकीकरण करण्यात येत असून शिधापत्रिकेचे विवरणपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. शासनाने या योजनेच्या प्राथमिक आराखड्यास ११ डिसेंबर २0१४ मध्ये पहिला आदेश काढला होता. यावेळी योजनेची प्रकिया पुर्ण करण्याची कालर्मयादा ३१ डिसेंबर २0१५ पर्यत ठेवण्यात आली होती. मात्र कालर्मयाद जास्त असल्यामुळे कामामध्ये योग्य गती राखण्यात आली नाही. कामाला गती मिळण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी ३ फेब्रुवारी २0१५ रोजी पुरवठा विभागाला योजनेची अंमलबजावणी प्रभावी करण्याचे निर्देश दिले. यावेळी ३१ मार्च २0१५ ही कालर्मयादा निश्‍चित करण्यात आली आहे. शिवाय प्रत्येक संगणकीकृत शिधापत्रिकेचा डाटा प्री-प्रिंटड फार्म सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे योजनेच्या कामाला गती मिळाली आहे.