शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

MPSC Exam Postponed : युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी केला राज्य सरकारचा निषेध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 8:00 PM

 एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द केल्याने प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी राज्य सरकारचा निषेध  केला आहे. 

संगमनेर : एमपीएससीची परीक्षा अचानक रद्द केल्याने प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षांनी राज्य सरकारचा निषेध  केला आहे. एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय एमपीएससी मंडळाने अचानक घेतला असल्याचे या  निर्णयाचा  जाहीर निषेध करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

प्रद्रेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एमपीएससीच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.  तांबे म्हणाले, कोरोनाचे संकट मोठे आहे. हे मान्य आहे. तरी सुद्धा अचानक असा निर्णय घेणे म्हणजे ज्यांनी परीक्षेची तयारी केली आहे. त्यांना अडचणीत टाकण्यासारखे आहे. राज्य शासनाने यात तातडीने लक्ष घालून या निर्णयाचा  फेरविचार करावा.  बेरोजगारीमुळे अनेक जण परेशान आहेत. अनेकांनी गावापासून, घरापासून दूर राहून अनेक वर्षे, महिने एमपीएससी, युपीएससी याबरोबरच स्पर्धा परीक्षांची तयारी केली आहे. त्यामुळे अचानक परीक्षा रद्द करणे हे  चुकीचे आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निषेध करतो. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMPSC examएमपीएससी परीक्षा