शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

येवला, कोपरगाव सिमेवर फिरणा-यांना पोलिसांकडून चोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 1:58 PM

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणा-या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. 

शिरसगाव : कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे कोरोना संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणा-या तरुणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. कोपरगाव ग्रामीण भागाचे बिट हवालदार संजय पवार व त्यांच्या कर्मचा-यांनी कोपरगाव, वैजापूर या महामार्गावर अनेक जण विनाकाम फिरत असतात. त्यांनी तोंडाला मास्क देखील लावलेले नसते. अशा लोकांना पोलिसांनी चोप दिला. तर शिरसगाव येथील शिरसगाव-सावळगाव ग्रुप ग्रामपंचायतीने मास्क न वापरणा-या ग्रामस्थांकडून १०० रुपये दंड वसूल केला आहे.कोपरगाव तालुक्यातील सावळगाव व येवला तालुक्यातील दुगलगाव या दोन गावांच्या सीमेवरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. याप्रसंगी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव ग्रामीण भागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, शिरसगावचे उपसरपंच इरफान पटेल, सदस्य कैलास मढवे, विनोद भागवत, ज्ञानदेव भागवत, शिरसगावचे ग्रामस्थ विलास साळवे, राजू पटेल उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावyevla-acयेवलाroad safetyरस्ते सुरक्षा