शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कुकडीचे आवर्तन सहा जूनपासून सुटणार, येडगाव धरणातून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 4:35 PM

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी येडगाव धरणातून सहा जुनला सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी ‘लोकमत’ला दिली. 

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी येडगाव धरणातून सहा जुनला सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी ‘लोकमत’ला दिली. काही दिवसापुर्वी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडीच्या आवर्तनाबाबत सर्व अधिकार जलसंपदा मंत्री जयंत पाटील व अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांना देण्यात आले होते. शनिवारी सकाळी धुमाळ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली व कुकडीच्या आवर्तनाचा निर्णय घेतला. आता कालवा सल्लागार समितीची बैठक होणार नाही.  एक जूनपासून पिंपळगाव जोगेच्या डेड स्टॉकमधून येडगावमध्ये पाणी फिडिंग करण्यात येणार आहे. सहा जूनला पाणी येडगाव धरणामधून पाणी सोडण्यात येणार आहे. टेल टु हेड पध्दतीने आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. ---डिंबेचे पाणी नाही! डिंबे लाभक्षेत्रात आवर्तन चालू आहे. त्यामुळे डिंबेचे पाणी येडगाव धरणामध्ये येणार नाही. पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकवर नगर सोलापुरला पाणी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.---पाचपुते-शिंदेचा दणका शुक्रवारी माजी मंत्री बबनराव पाचपुते व प्रा. राम शिंदे यांनी कुकडीच्या आवर्तनावर एक जुनपासुन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावर प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या आणि कुकडीचे आवर्तन सोडण्यावर शासनाने निर्णय घेतला.