शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगर जिल्ह्यात पाच ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 9:08 AM

विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे. 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे. 

कर्जत-जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार तीन हजार मतांनी तर पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके, शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत.नेवासा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे (अपक्ष) उमेदवार शंकरराव गडाख हे आघाडीवर आहेत. श्रीगोंद्यातून भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते हे आघाडीवर आहेत. श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे हे आघाडीवर आहेत. दरम्यान कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री राम शिंदे, सेनेचे विजय औटी पिछाडीवर होते. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019