शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

पाथर्डीत मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल, श्रीगोंद्यात पैसे वाटताना दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 5:31 PM

मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर घडली. तर श्रीगोंदा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  याबाबत माहिती अशी की, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर सोमवारी दुपारी एका मतदाराने स्वत:चा मतदान करतानाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या अज्ञात व्यक्तीविरोधात निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओमध्ये मतदाराने भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांना मतदान केल्याचे दिसत आहे. मोबाईल बंदी असताना हे कृत्य घडलेच कसे याची चर्चा मतदारसंघात सुरू होती. 

अहमदनगर : मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर घडली. तर श्रीगोंदा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करताना दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर सोमवारी दुपारी एका मतदाराने स्वत:चा मतदान करतानाचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रण केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या अज्ञात व्यक्तीविरोधात निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडीओमध्ये मतदाराने भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांना मतदान केल्याचे दिसत आहे. मोबाईल बंदी असताना हे कृत्य घडलेच कसे याची चर्चा मतदारसंघात सुरू होती. दुसरी घटना श्रीगोंदा मतदारसंघात तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे घडली. येथे भाजपच्या दोन कार्यकर्त्यांना पैसे वाटप करताना पकडले. त्यांच्याकडून १४ हजारांची रक्कम जप्त केली आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस या दोघांची कसून चौकशी करीत आहेत. दरम्यान, पाच वाजेनंतर जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघातील केंद्रावर रांगा लागल्या होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग