शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
2
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
3
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
4
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
5
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
6
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
7
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
8
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
9
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
10
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
11
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
12
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
13
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
14
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
15
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
16
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
17
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
18
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
19
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
20
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"

विवाह लावण्यासाठी सव्वा दोन लाखांची उकळली दलाली; एका महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:51 PM

श्रीरामपूर शहरातील व्यापा-याचा विवाह लावून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

श्रीरामपूर : शहरातील व्यापा-याचा विवाह लावून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिला आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अश्विनी कांबळे असे आहे. गंगापूर (जि.औरंगाबाद) येथून हवालदार जोसेफ साळवी यांनी तिला ताब्यात घेतले. राहुल रजपूत उर्फ कल्याण फकीरराव राऊत, निता राहुल राऊत (दोघे, रा.पुंडलिकनगर, औरंगाबाद), मेधा संजय कटारिया या आरोपींचा शोध घेतला जात आहे. बेलापूर येथील केशव गोविंद बन येथे विवाह पार पडला. दलालीपोटी दोन लाख २१ हजार रुपये उकळण्यात आले. मात्र विवाह सोहळा पार पडताच दोन दिवसात परत येण्याचे सांगत वधूसह आरोपी निघून गेले. मात्र त्यानंतर परतले नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरCrime Newsगुन्हेगारी