शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

ट्रकच्या धडकेत संगमनेर तालुक्यातील टोलनाका कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:53 AM

कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकादायक टोल नाक्याला रात्री अकराच्या दरम्यान (एम.एच.-१७ के. ५०९४) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने धडक दिली. यामुळे टोल नाका कोसळला.

संगमनेर : कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील धोकादायक टोल नाक्याला रात्री अकराच्या दरम्यान (एम.एच.-१७ के. ५०९४) या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकने धडक दिली. यामुळे टोल नाका कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही.संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्य महामार्गावरील वडगाव पान येथील टोल नाका संगमनेर लोणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीकडे सदरचा टोलनाका चालविण्यास होता. राज्य शासनाने सदरचा टोल नाका बंद केल्याने सदर कंपनीने हा टोलनाका बंद केला. परंतु त्या रोडवर बांधलेला टोलनाका तसाच होता. टोलनाका अत्यंत मोडकळीस आला होता. रात्री अचानकपणे धडक बसल्याने टोलनाका कोसळला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर