शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

नगरमध्ये पेट्रोलपंपांना आता ‘टाईम लिमीट’; रस्त्यावर वाहनांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 2:14 PM

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.२४ मार्च) सकाळी नऊ नंतर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप बंद झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या घटलेली दिसली. 

अहमदनगर : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.२४ मार्च) सकाळी नऊ नंतर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप बंद झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या घटलेली दिसली. नऊ वाजेपर्यंत किती पेट्रोल व डिझेल विकले गेले? याचे रिडींग पेट्रोल पंपचालकांनी प्रशासनाला पाठविले आहे. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी पाचपर्यंत पेट्रोल अथवा डिझेलचे वितरण करण्यात येणार नाही. नऊ नंतर अनेक वाहनचालक पेट्रोल पंपावर येऊन पाठीमागे गेले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेल विक्रीही ते २४ ते ३१ मार्च  या कालावधीत दररोज सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते कायदेशीर कारवाईस पात्र राहतील.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याPetrol Pumpपेट्रोल पंप