शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

चोरट्यांकडून महिलांना मारहाण

By admin | Published: August 26, 2014 11:16 PM

कर्जत : तालुक्यातील हिंगणगाव शिवारात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. यावेळी चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. चोरट्यांनी काही महिलांना मारहाणही केली.

कर्जत : तालुक्यातील हिंगणगाव शिवारात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. यावेळी चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. चोरट्यांनी काही महिलांना मारहाणही केली.चोरट्यांकडे कटावणीअंबालिका साखर कारखान्यानजीक ही वस्ती आहे. येथील लक्ष्मी साबळे, संजय बिटाळ, दत्तात्रय साबळे यांच्या घराचे दरवाजे तोडून ऐवज लांबविण्यात आला. चोरट्यांच्या हातात कटावणी, खोऱ्याचे दांडे होते, असे प्रत्यक्षदर्र्शींनी सांगितले. या घरफोड्यांचा पुढील तपास कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित चिंतले करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी) चोरट्यांची महिलांना जबरदस्तीची धमकीघरातील किंमती वस्तू, दागिने व रोख रक्कम काढून द्या अन्यथा महिलांवर जबरदस्ती करु, अशी धमकी चोरट्यांनी महिलांना देऊन काही महिलांना मारहाणही केली. लक्ष्मी साबळे या महिलेचे दोन दात चोरट्यांनी पाडले. मीरा बिटाळ या महिलेच्या बालकाला चोरट्यांनी नजीकच्या उसाच्या शेतात फेकून दिले. हा सर्वप्रकार मंगळवारी मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान घडला.