शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

संगमनेर तालुक्यात दहशतवादी हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:59 PM

पुलवामा येथील दहशतवादी आत्मघाती हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातील शिवशाही युवा प्रतिष्ठाण, साईरत्न प्रतिष्ठाण व पठारभागतील ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध नोंदविला.

घारगाव : पुलवामा येथील दहशतवादी आत्मघाती हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातील शिवशाही युवा प्रतिष्ठाण, साईरत्न प्रतिष्ठाण व पठारभागतील ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध नोंदविला.संगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये शनिवारी सर्व व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली असून कडकडीत बंद पाळला जात आहे. दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. पठारभागात शाळा महाविद्यालयांसह सार्वजनिक स्थळी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाही व साईरत्न प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी घारगाव चौकात पाकिस्तानचा प्रधानमंत्री इमरान खान याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसेच भारतमातेची आरती करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी सरपंच अर्चना आहेर, रेखा चोपडा, उपसरपंच राजेंद्र कान्होरे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष किशोर डोके, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढोले, राष्ट्रवादीचे गणेश लेंडे, बोरबनचे उपसरपंच संदेश गाडेकर, संदीप आहेर, घारगाव सोसायटीचे अध्यक्ष नामदेव गाडेकर, राजेंद्र आहेर, नितीन आहेर, रमेश आहेर, गणेश आहेर, वाल्मिक आहेर, विकास मते, संजय वाघ, अशोक पाडेकर, राहुल आहेर, सर्जेराव ढमढेरे, संतोष घाटकर, गणेश भोसले, संतोष कान्होरे, हारून शेख उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर