शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

खरवंडी कासारनजीक टेम्पो उलटला; २६ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 11:11 AM

पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तब्बल २६ मजूर जखमी झाले आहेत. त्यामध्ये लहान मुले, महिला व पुरुषांचा समावेश आहे. एका बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

पाथर्डी :  तालुक्यातील खरवंडी कासार येथे टेम्पो उलटून झालेल्या अपघातात तब्बल २६ मजूर जखमी झाले आहेत. त्यामध्ये लहान मुले, महिला व पुरुषांचा समावेश आहे. एका बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी (दि.१२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.मुंबई येथून परभणी जिल्ह्यातील पूरना गावी जात असताना हा अपघात झाला. या अपघातात पाथर्डी येथील जिल्हा उप ग्रामीण रुग्णालयात १८ जणांवर उपचार सुरू आहेत. ८ जणांना अहमदनगर येथे हलवण्यात आहे. एक लहानग्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉ.मनीषा खेडकर यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेच्या टेम्पोमधून छुप्या पद्धतीने प्रवासी वाहतूक करण्यात येत होती. पोलीस उपअधिकारी मंदार जावळे यांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आहे. सर्वात खेदाची बाब म्हणजे जिल्हा उपरुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पोलिसानी अन्य भागातून रुग्णवाहिका मागवल्या होत्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डीAccidentअपघात