शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

नगर जिल्ह्यात २१ नवे कोरोनाबाधित, नगर तालुक्यात सहा जणांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 11:42 AM

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी २१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आज सर्वाधिक नगर तालुक्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

अहमदनगर : जिल्ह्यात गुरुवारी २१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आज सर्वाधिक नगर तालुक्यात सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

गुरुवारी आढळून आलेल्या २१ रुग्णांमध्ये नगर तालुक्यात सहा, नगर शहरात तीन, श्रीरामपूर तालुक्यात दोन, नेवासा तालुक्यात दोन, अकोले तालुक्यात एक, संगमनेर तालुक्यात एक, जामखेड तालुक्यात दोन, भिंगारमध्ये एक आणि कर्जत तालुक्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवेस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, आता एकूण  रुग्णांची संख्या ७४९ इतकी झाली आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळांना स्वॅब घेण्याची मुभा दिली आहे. नगर शहरात रामकरण सारडा वसतिगृहात कोरोनाची चाचणी सुरू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या