शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
6
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
7
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
8
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
10
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
11
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
12
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
13
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
14
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
15
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
16
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
17
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
18
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
19
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
20
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही

टँकर चालकाने उडवल्या दहा गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 2:23 AM

एका टँकरचालकाने बोलेगाव फाटा येथून ते प्रेमदान चौकापर्यंत आठ ते दहा गाड्यांना उडविले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अहमदनगर - एका टँकरचालकाने बोलेगाव फाटा येथून ते प्रेमदान चौकापर्यंत आठ ते दहा गाड्यांना उडविले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री पावणे अकरा ते अकरा च्या दरम्यान हा थरार घडला. सुसाट सुटलेल्या टँकरचालकांना तोफखाना पोलिसांनी प्रेमदान चौकात अडवून ताब्यात घेतले. हे कृत्य त्याने कोणत्या कारणामुळे केले याची चौकशी पोलिस करत आहेत.बोलेगाव फाट्यापासून सुसाट वेगाने निघालेल्या टँकरचालकाने तेथे तीन ते चार वाहनांना धडक दिली त्यानंतर संजोग हॉटेल येथे एका मोटर सायकल स्वराला   धडक दिली. मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना एग्रीकल्चर महाविद्यालयातील गौरव देवडे,संकेत सोणवणे, दीपक माने यांनी पहिली. यावेळी त्यांनी तात्काळ    तोफखाना पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी टॅंकर चालकाला ताब्यात घेतले

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर