शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

लोकमतचा ‘ग्लोबल नगरी’शी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 5:12 AM

‘लोकमत’ने परदेशातील नगरकरांची दखल घेऊन ख-या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय दिला आहे.

अहमदनगर : ‘लोकमत’ने परदेशातील नगरकरांची दखल घेऊन ख-या अर्थाने भूमिपुत्रांना न्याय दिला आहे. त्यांचा हा उपक्रम नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. हा केवळ ‘ग्लोबल नगरी’शीच संवाद नव्हे तर लोकमत खºया अर्थाने ग्लोबल झाला आहे, अशा शब्दांत परदेशात स्थायिक असलेल्या भूमिपुत्रांनी ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.अमेरिका, फ्रान्स, डेन्मार्क येथून त्यांनी १५ आॅगस्टला ‘लोकमत’च्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन केले. लोकमत अहमदनगर आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परदेशी भूमिपुत्रांनी लोकमत टीम,पाहुण्यांशी संवाद साधला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आ. शिवाजी कर्डिले, आ. राहुल जगताप तसेच भूमिपुत्रांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी आॅनलाईन संवाद साधला.अमेरिकेत ४०० एकर जमिनीचे मालक असणारे हरिदास भोगाडे यांचे निंबोडी हे मूळ गाव कर्डिले यांच्या मतदार संघातच येते. त्यांच्यात खुशखुशीत चर्चा झाली. अमेरिकेतील शेती काय म्हणते, तिकडे दुधाचे भाव काय आहेत’, असे म्हणत कर्डिले यांनी भोगाडे यांना बोलते केले. अमेरिकेत शेती शासनाच्या भरवशावर आहे. सरकारकडून सर्व सुविधा मिळतात, परंतु येथे शेतीकामाला गडी मात्र मिळत नाहीत, असे भोगाडे म्हणाले़