शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

तहसीलदारांनी केली चालकास मारहाण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 6:06 PM

तहसीलदार ज्योती देवरे यांनी बांधकाम विभागात कार्यरत असलेले चालक आबा रावसाहेब औटी यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे यांनी बांधकाम विभागात कार्यरत असलेले चालक आबा रावसाहेब औटी यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत आबा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत तहसीलदार देवरे यांनी हा बनाव असल्याचे सांगितले.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी सायंकाळी मला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार औटी यांनी पारनेर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. आपणास तहसीलदारांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  दोन दिवसांपुर्वी जवळा येथील वृद्ध महिलेस मारहाण केल्याचा आरोप तहसीलदार देवरे यांच्यावर झाला होता. आता हा नवीन प्रकार समोर आल्याने तहसीलदार देवरे अडचणीत सापडल्या आहेत.

 

“बांधकाम कर्मचारी आबा औटी यांना मी मारहाण केली नाही. हा कोणाचा तरी बनाव आहे. मला कोरोना होईल असे तो सारखा म्हणू लागल्याने आम्ही त्यास वाहनावर थांबू नको, अशा सूचना दिल्या. आमच्याकडील वाहनावर तो असल्याने त्यास त्याचे घरमालक तेथे राहू देत नव्हते. त्यांना सुद्धा आम्ही समजून सांगितले होते,” असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर