शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

प्रियकराकडून फसवणूक झाल्याने तरुणीची आत्महत्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 2:35 PM

प्रियकराकडून फसवणूक झाल्याने आलेल्या नैराशातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीत २४ जुलै रोजी दुपारी घडली. मात्र या पिडीत तरुणीचा शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

श्रीगोंदा :  प्रियकराकडून फसवणूक झाल्याने आलेल्या नैराशातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शासकीय वसाहतीत २४ जुलै रोजी दुपारी घडली. मात्र या पिडीत तरुणीचा शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

 याप्रकरणी तरुणीचा प्रियकर धनंजय विष्णुपंत कांबळे (रा. करमाळा, जि. सोलापूर), विजय विष्णूपंत कांबळे व विजयाची पत्नी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही तरुणी आपल्या आत्याकडे श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वसाहतीत राहत होती. तिचा प्रियकर हा धनंजय हा जामखेड तालुक्यातील जवळे येथील अहमदनगर जिल्हा बँकेच्या शाखेत  कॅशियर  आहे. त्यांचे मोबाईलवर सुत जुळले. मी अविवाहित असून आपण लग्न करू. प्रेमाच्या गुलाबी जाळ्यात ओढले. शारिरीक संबध ठेवण्यासाठी तो दर सुट्टीत आपला बंधू विजय कांबळे यांच्याकडे श्रीगोंद्याला येत होता. विजय कांबळे हा मुलगी राहत असलेला वसाहतीत रहात आहे. यानंतर या तरुणीला धनंजय हा विवाहित समजले. प्रियकराने लग्नास दिला. नंतर त्याने तिला वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली. या कारणातून तरुणीने नैराश्यातून आत्महत्या केली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील तीनही आरोपी फरार झाले आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीShrigondaश्रीगोंदा