शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

टरबूजखाली लपवून सुगंधी तंबाखूची तस्करी; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 3:50 PM

टेम्पोत टरबूजाखाली लपवून सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. या कारवाईत १५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात विक्रीस बंदी असलेल्या मालाची तस्करी करण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढविली जात आहेत. रुग्णवाहिकेतून दारू वाहतुकीचे प्रकरण ताजे असतानाच टेम्पोत टरबूजाखाली लपवून सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. या कारवाईत १५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.१) शहरातील काटवन खंडोबा रोड परिसरात एक टेम्पो पकडला. टेम्पोची तपासणी केली असता वरती टरबूजाचा थर होता. विक्रीस बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूच्या तब्बल १०५ गोण्या लपवून ठेवल्या होत्या़ बाजार मूल्यानुसार या तंबाखूची ९ लाख ४५ हजार रुपये किंमत आहे. टरबूज, टेम्पो व सुगंधी तंबाखू असा एकूण १५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी तंबाखूची तस्करी करणारे रमजान मन्सूर पठाण (वय २८) व आयाज इसाक बागवान (वय ३९, दोघे रा. काटवन खंडोबा परिसर, नगर) यांना ताब्यात घेतले. या दोघांनी ही सुगंधी तंबाखू औरंगाबाद येथील जुबेर नावाच्या व्यक्तीकडून आणली असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस कॉन्स्टेबल संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून पठाण व बागवान यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी