शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा परप्रांतीयांसह १२ जणांना घेतले ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 2:53 PM

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी चालू आहे. मात्र संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी निमगाव खलू व पारगाव फाट्यावर गुरुवारी (१६ एप्रिल) नाकेबंदी करून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सहा परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे.

श्रीगोंदा : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी चालू आहे. मात्र संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी निमगाव खलू व पारगाव फाट्यावर गुरुवारी (१६ एप्रिल) नाकेबंदी करून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सहा परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पीकअप जीप व तीन मोटारसायकली जप्त केली आहे.  पुण्यावरून कुळधरणकडे जाणाºया एका शेतीमालाची वाहतूक करणाºया गाडीत अशोक बाळासाहेब शिंदे, सोमनाथ अशोक देशमुख, शुभांगी सोमनाथ देशमुख (रा.कोपर्डी, ता.कर्जत), पोपट बंकट सुपेकर, उत्तम दत्तात्रय कळसकर, दीपक बंकट सुपेकर (रा.कुळधरण, ता.कर्जत) हे सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बसून आले होते. पोलिसांनी निमगाव खलुमध्ये एम.एच.-१६, सीसी ५७४८ नंबरचा पिकअप अडविला.  त्या ह्या व्यक्ती आढळून आल्या. या बाबतची फिर्याद पोलीस कॉस्टेबल अमोल आजबे यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास तीन मोटारसायकलवरून राजस्थानकडे चाललेल्या लंगमराम कुमावत, जठाराम कुमावत, मुनराम कुमावत, अंबाराम कुमावत, कमलराम कुमावत, हेमाराम कुमावत (रा. जि.बाडनेर, राजस्थान) यांना नगर-दौड रोडवरील पारगाव फाट्यावर तीन मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद पोलीस कॉस्टेबल संजय काळे यांनी दिली.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी