शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

शिर्डीतुन पाकीस्तानी दुतावासाला जुन्या चपलांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 5:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : पाकिस्तानने अटक केलेले भारताचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांना भेटायला त्यांची आई व पत्नी गेले असता, त्यांना तेथे अतिशय वाईट वागणूक मिळाली. या घटनेची जगभरातुन निंदा होत असतांना शिर्डीतील तरुणांनी आज नागरीकांकडुन जुन्या चप्पल गोळा करून पाकीस्तानी दुतावासाला कुरीयरने पाठवल्या.पाकिस्तानच्या अमानवी वागणुकीबद्दल प्रचंड चीड व्यक्त होत आहे़ ...

ठळक मुद्देपाकीस्तान निषेधाच्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : पाकिस्तानने अटक केलेले भारताचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांना भेटायला त्यांची आई व पत्नी गेले असता, त्यांना तेथे अतिशय वाईट वागणूक मिळाली. या घटनेची जगभरातुन निंदा होत असतांना शिर्डीतील तरुणांनी आज नागरीकांकडुन जुन्या चप्पल गोळा करून पाकीस्तानी दुतावासाला कुरीयरने पाठवल्या.पाकिस्तानच्या अमानवी वागणुकीबद्दल प्रचंड चीड व्यक्त होत आहे़ त्यात कुटूंबीयांना दिलेल्या घाणेरड्या वागणुकीचे तिव्र पडसाद उमटले़ या पार्श्वभुमीवर शिर्डीतील तरुणांनी आज एकत्र येत शहरासह मंदीर परिसरातुन फेरी काढली़ यावेळीत त्यांनी नागरीकांना आपल्या घरातील फाटलेले, खराब झालेले बुट, चप्पल पाकीस्तानी दुतावासाला पाठवण्यासाठी जमा करण्याचे आवाहन केले़ नागरीकांनीही या आवाहानला प्रतिसाद देत आपल्याकडच्या जुन्या चप्पल,बुट कार्यकर्त्यांकडे दिल्या़पाकीस्तानला चपलांची फार गरज आहे असे या घटनेतुन वाटते. त्यामुळे आम्ही पाकीस्तानी दुतावासाला जुन्या चप्पल, बुटांची भेट पाठवत आहोत, तसेच पाकीस्तान सरकारला पत्र पाठवुन त्यांच वागण मानवतेला धरुन नसल्याची जाणीवही करून देणार आहोत, असे विशाल कोळपकर व गोपी परदेशी यांनी सांगितले़ या आंदोलनात योगेश कुमावत, विराट पुरोहित, परीमल वेद, आकाश त्रिपाठी, रवि वैद्य, संदीप रोकडे, भैया रासने, मयुर चोळके, चेतन कोते आदी तरुण सहभागी झाले होते़ यावेळी पाकीस्तान निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या़

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीPakistanपाकिस्तानKulbhushan Jadhavकुलभूषण जाधव