शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

संगमनेरात सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 1:23 PM

पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांसमोरच वाहनचालकांनी आडवी-तिडवी वाहने घालून शहरात वाहतुकीची कोंडी केली.

संगमनेर : पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर शहरात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांसमोरच वाहनचालकांनी आडवी-तिडवी वाहने घालून शहरात वाहतुकीची कोंडी केली.संगमनेर शहरात ठिकठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. पदपथ विके्रत्यांनी व्यापले आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यातच सोमवारी सकाळी अवजड वाहने, बेशिस्त चालक, वाहतूक पोलीसांची उदासीनता यामुळे संगमनेरात मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांसमोरच ही वाहतूक कोंडी होत असताना त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.बसस्थानक, नवीन नगर रस्ता, बाजारपेठ, मेनरोड, दिल्ली नाका, अकोले नाका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक व शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. हे रस्ते अडथळ्यांची शर्यत बनले आहेत. बसस्थानकात जाण्यासाठी अथवा बाहेर पडण्यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागत आहे. बेशिस्त वाहनचालक, पदपथावरील विक्रेते, चौकाचौकात वाहन पार्किंग करणारे चालक याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. अतिक्रमणविरोधी पथकाकडूनही कारवाई होत नाही. त्यामुळे संगमनेरातील रस्त्याचा श्वास कोंडत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर