शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

साईसंस्थानच्या ६३५ कंत्राटी कामगारांना कायम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 1:57 PM

वर्षानुवर्षे संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या ६३५ कर्मचाºयांच्या जीवनात मंगळवारी सुखाचा दिवस उजाडला. या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यास राज्य शासनाने अनुमती दिली़ यामुळे सव्वा महिना आधीच संस्थानमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे.

शिर्डी : वर्षानुवर्षे संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या ६३५ कर्मचा-यांच्या जीवनात मंगळवारी सुखाचा दिवस उजाडला. या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यास राज्य शासनाने अनुमती दिली़ यामुळे सव्वा महिना आधीच संस्थानमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. साईसंस्थानात सन २००० ते २००४ पर्यंतच्या ६३५ कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे़ या कर्मचा-यांना एकत्रित मासिक वेतनावर घेण्यात येणार आहे़ साईसंस्थानात १९९१ ते २००० या दरम्यान काम करणाºया १०५२ कंत्राटी कर्मचा-यांना २१ आॅगस्ट २००८ रोजी राज्य शासनाने संस्थान सेवेत सामावून घेण्यास अनुमती दिली होती़ २००० नंतरचे कामगार संस्थान सेवेत येण्याच्या प्रतीक्षेत आजवर संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत़ २००४ साली राज्य शासनाने संस्थान कायदा करून आपल्या अधिपत्याखाली घेतले़ त्यामुळे २००४ साली नवीन अधिनियम लागू होण्याच्या पूर्वीच्या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव होता़ मंगळवारी या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला़ या निर्णयाप्रमाणेच उर्वरित २०१८ पर्यंतच्या कामगारांनाही संस्थान सेवेत घेण्यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, डॉ़ सुरेश हावरे, संस्थानचे विद्यमान अध्यक्ष व्यवस्थापन व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांचे प्रयत्न सुरू आहेत़या अध्यादेशानुसार कुशल कामगारांना ५ हजार ९१३ व अकुशल कामगारांना ५ हजार ११३ इतक्या एकत्रित मासिक वेतनावर किंवा किमान वेतन कायद्यानुसार जे अधिक असेल त्यानुसार घेण्याचा वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यापूर्वी २००८ मध्येही कामगारांना अशाच प्रकारे संस्थान सेवेत सामावून घेण्यात आले होते़ 

टॅग्स :saibabaसाईबाबा